कांदळवन कक्ष
महाराष्ट्र शासन
कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी
जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान

कार्यकारी समिती

कार्यकारी समितीचे सदस्य

1 मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष अध्यक्ष
2 मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), ठाणे किंवा त्यांचे प्रतिनिधी सदस्य
3 मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापूर किंवा त्यांचे प्रतिनिधी सदस्य
4 वनसंरक्षक (वन्यजीव), ठाणे सदस्य
5 सदस्य सचिव, महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण सदस्य
6 कांदळवन / किनारी जैवविविधता विषयातील तज्ज्ञ व्यक्ती व नियामक मंडळाचे सदस्य सदस्य
7 किनारी व सागरी जैवविविधता संवर्धन क्षेत्रात कार्यरत अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी व नियामक मंडळाचे सदस्य सदस्य
8 महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे प्रतिनिधी सदस्य
9 विभागीय वन अधिकारी / उपवनसंरक्षक, कांदळवन कक्ष सदस्य सचिव