कांदळवन कक्ष
महाराष्ट्र शासन
कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी
जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान

संबंधित कायदे

माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश

माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांने दिलेले आदेश

कायदे

अधिसूचना

माहितीचा अधिकार

प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने, सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील माहिती नागरीकांना मिळवता यावी म्हणून, नागरिकांच्या माहिती मिळवण्याच्या अधिकाराची व्यवहार्य शासन पद्धत आखून देण्याकरीता, केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग घटीत करण्याकरीता आणि त्तसंबंधीत किंवा तदनुषंगिक बाबींकरीता तरतूद करण्यासाठी अधिनियम.

माहिती अधिकाराच्या अर्जाबाबतचा शासन निर्णय

माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत कलम-४ नुसार माहिती

माहिती अधिकाराचा अर्ज कोठे दाखल करावा

१. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष, मुंबई यांचे कार्यालय
जन माहिती अधिकारी
सहाय्यक वनसंरक्षक, कांदळवन कक्ष, मुंबई
पत्ता : ३०२, वेकफिल्ड हाऊस, तिसरा मजला, बलार्ड इस्टेड, ब्रिटानिया अँड कंपनी रेस्टॉरंट, फोर्ट, मुंबई -४०० ००१
ईमेल : acfmangrovecell@gmail.com
संपर्क : २२६९४९८४/८५
प्रथम अपिलीय अधिकारी
उपवनसंरक्षक, कांदळवन कक्ष, मुंबई
पत्ता : ३०२, वेकफिल्ड हाऊस, तिसरा मजला, बलार्ड इस्टेड, ब्रिटानिया अँड कंपनी रेस्टॉरंट, फोर्ट, मुंबई -४०० ००१
ईमेल : dcfmangrovecell@gmail.com
संपर्क : २२६९४९८४/८५
२. विभागीय वन अधिकारी, मुंबई कांदळवन संधारण घटकयांचे कार्यालय
पत्ता : विकास वालावलकर बंगला, बी-३७, कामगार नगर, टिळक नगर रेल्वे स्थानकाजवळ, कुर्ला (पू) - ४०० ०२४
जन माहिती अधिकारी
सहाय्यक वनसंरक्षक, मुंबई कांदळवन संधारण घटक
पत्ता : विकास वालावलकर बंगला, बी-३७, कामगार नगर, टिळक नगर रेल्वे स्थानकाजवळ, कुर्ला (पू) - ४०० ०२४
संपर्क : २५२२००९७
अपिलीय अधिकारी विभागीय
वन अधिकारी, मुंबई कांदळवन संधारण घटक
पत्ता : विकास वालावलकर बंगला, बी-३७, कामगार नगर, टिळक नगर रेल्वे स्थानकाजवळ, कुर्ला (पू) - ४०० ०२४
ईमेल : dfommcu@gmail.com
संपर्क : २५२२००९७
वनपरिक्षेत्र कार्यालये
३. जन माहिती अधिकारी
वनपरिक्षेत्र अधिकारी, पश्चिम मुंबई
पत्ता : सर्वेक्षण क्रमांक १४७, पंचम सोसायटी जवळ, गोखले कॉलेज मार्ग, बोरिवली - ४०० ०९१
ईमेल : rfomangrovewm@gmail.com
संपर्क : २५२२००९७ / ७२०८६५१२२६
अपिलीय अधिकारी
सहाय्यक वनसंरक्षक, मुंबई कांदळवन संधारण घटक
पत्ता : विकास वालावलकर बंगला, बी-३७, कामगार नगर, टिळक नगर रेल्वे स्थानकाजवळ, कुर्ला (पू) - ४०० ०२४
संपर्क : २५२२००९७
४. जन माहिती अधिकारी
वनपरिक्षेत्र अधिकारी, मध्य मुंबई
पत्ता : तीन हात नाका, लाल बहादूर शास्त्रीमार्ग,ठाणे (प) ४०० ६०२
ईमेल : rfomcm@gmail.com
संपर्क : २५२२००९७ / ९०२१२१२३२३
अपिलीय अधिकारी
सहाय्यक वनसंरक्षक, मुंबई कांदळवन संधारण घटक
पत्ता : विकास वालावलकर बंगला, बी-३७, कामगार नगर, टिळक नगर रेल्वे स्थानकाजवळ, कुर्ला (पू) - ४०० ०२४
संपर्क : २५२२००९७
५. जन माहिती अधिकारी
वनपरिक्षेत्र अधिकारी, नवी मुंबई
पत्ता : सेक्टर १०, दिवा जेट्टी, डी.ए.व्ही शाळेजवळ, ऐरोली, नवी मुंबई - ४०० ७०८
ईमेल : rfomnm@gmail.com
संपर्क : २५२२००९७ / ९७६४८२५१२९
अपिलीय अधिकारी
सहाय्यक वनसंरक्षक, मुंबई कांदळवन संधारण घटक
पत्ता : विकास वालावलकर बंगला, बी-३७, कामगार नगर, टिळक नगर रेल्वे स्थानकाजवळ, कुर्ला (पू) - ४०० ०२४
संपर्क : २५२२००९७
६. जन माहिती अधिकारी
वनपरिक्षेत्र अधिकारी, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य, ऐरोली
पत्ता : सेक्टर १०, दिवा जेट्टी, डी.ए.व्ही शाळेजवळ, ऐरोली, नवी मुंबई - ४०० ७०८
ईमेल : rfommcell1@gmail.com
संपर्क : २४६७६१५१/ ९७६९००१७१८
अपिलीय अधिकारी
सहाय्यक वनसंरक्षक, मुंबई कांदळवन संधारण घटक
पत्ता : विकास वालावलकर बंगला, बी-३७, कामगार नगर, टिळक नगर रेल्वे स्थानकाजवळ, कुर्ला (पू) - ४०० ०२४
संपर्क : २५२२००९७
७. जन माहिती अधिकारी
वनपरिक्षेत्र अधिकारी, भिवंडी
पत्ता : विकास वालावलकर बंगला, बी-३७, कामगार नगर, टिळक नगर रेल्वे स्थानकाजवळ, कुर्ला (पू) - ४०० ०२४
ईमेल : rfommcubhiwandi@gmail.com
संपर्क : २५२२००९७ / ८४५४८२४६३६