कांदळवन कक्ष
महाराष्ट्र शासन
कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी
जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान

कार्यक्रम

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

गुणवंत मुलामुलींना कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत सन २०२३-२४ करिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याच्या तारखेत मुदतवाढ 

अंतिम तारीख - ३१ ऑगस्ट २०२३, संध्या. ६.१५

येथे अर्ज करा