कांदळवन कक्ष
महाराष्ट्र शासन
कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी
जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान

शिक्षण, जनसंपर्क आणि क्षमता बांधणी

शिक्षण आणि जनजागृती

  • महाराष्ट्रातील सागरी जैवविविधतेविषयी जनजागृतीकरीता तयार करण्यात आलेल्या वनरथाची माहिती आणि प्रवास (नकाशा).
  • मिश्टी आणि लाईफ योजने अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र्तील १५ स्थळी करण्यात आलेल्या कांदळवन रोप लागवडीबाबतच्या चित्रफितीसाठी येथे क्लिक करा.   
  • कांदळवन आणि सागरी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी जनजागृतीपर 'मरीन मॅटर्स' व्याख्यानमाला.
  • महत्त्वाचे निसर्ग आणि वन्यजीव दिवस साजरे करुन त्याविषयाप्रती प्रबोधन करणे.
  • शालेय विद्यार्थ्यांसाठी कांदळवन शिक्षण कार्यक्रम.
  • शासकीय आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत कांदळवन शिक्षण कार्यक्रमांचे आयोजन ‘कांदळवन प्रतिष्ठान’ करते.
  • प्रतिष्ठानाच्या कर्मचाऱ्यांनी केलेली विषयनिगडीत सादरीकरणे.
नाव विषय तारीख संयोजक
डॉ. किरण माळी पर्यायी उपजिविका आणि संवर्धन ३ ऑगस्ट २०२३ इनकॉईस
श्री. मोहन उपाध्ये महाराष्ट्रातील कांदळवन आणि सागरी कासव संवर्धन २६ जूलै २०२३ सेवा सदन इंग्रजी माध्यमिक शाळा, पुणे
श्री. मोहन उपाध्ये महाराष्ट्रातील सागरी कासव संवर्धन, त्याचे महत्व आणि कांदळवन संरक्षणातील कांदळवन प्रतिष्ठानाच्या प्रकल्पांचे महत्व २४ जूलै २०२३ पुणे विद्यापिठ रेडीओ 
डॉ. मानस मांजरेकर काहाणी महाराष्ट्रातील कासव संवर्धनाची २५ जून २०२३ न्यास ट्रस्ट डोंबिवली
श्री. मोहन उपाध्ये महाराष्ट्रातील सागरी कासव संवर्धन प्रकल्प १६ जून २०२३  वेळास जिल्हा परिषद शाळा
श्री. सावला कांबळे महाराष्ट्रातील कांदळवन संवर्धन    गोवा वन विभागातील परीक्षार्थींसाठी सिंधुदूर्ग किनारी
श्री. हृषिकेश राणे पक्षी स्थलांतर १४ मे २०२३ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
डॉ. शितल पाचपांडे अद्भुत कांदळवने १५ एप्रिल २०२३ भारतीय वन्यजीव अनुसंधान
श्री. अजित परब महाराष्ट्रातील कांदळवन संवर्धन १८ मार्च २०२३ बोरीवली येथील महाविद्यालय
  महाराष्ट्रातील कांदळवन संवर्धन ३ मार्च २०२३ गोराई येथील शाळा
श्री. अजित परब महाराष्ट्रातील कांदळवन संवर्धन ३ मार्च २०२३ अक्सा येथील शाळा
डॉ. सुशांत सनये कांदळवन संवर्धनातून उपजिविका २ मार्च २०२३ फिशटेक

प्रतिष्ठानाने आयोजित केलेले कार्यक्रम (F. Y. 2023-2024)

Event Number of Activities Number of Participants
शाळा आणि महाविद्यालयाकरीताचे कार्यक्रम 225 17,929
मरीन मॅटर लेक्चर सिरीज    

पर्यावरणीय दिवस विषेश कार्यक्रम

जागतिक वन्यजीव दिवस, जागतिक पाणथळ दिवस, जागतिक मत्स्यकी दिवस, जागतिक पर्यटन दिवस, जागतिक स्वच्छता दिवस, सागरी कासव दिवस, जागतिक समुद्र दिवस, जागतिक पर्यावरण दिवस, पृथ्वीदिन, पक्षी सप्ताह, वन्यजीव सप्ताह, आंतरराष्ट्रीय कांदळवन परीसंस्था संवर्धन दिवस 

   
वनरक्षक परिक्षार्थींची किनारी आणि सागरी जैवविविधता माहिती केद्राला भेट    
विषेश कार्यक्रम - विकलांग मुलांची फ्लेमिंगो सफारी    
आझादी का अमृत महोत्सव 34 21,963
चित्ता पुनर्स्थापना जनजागृती कार्यक्रम    

२०२२-२३ मधल्या कार्यक्रमांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

२०२१-२२ मधल्या कार्यक्रमांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

२०२०-२१ मधल्या कार्यक्रमांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

शाळकरी मुलांची किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र, ऐरोलीला भेट

Small grant program शाळकरी मुलांची किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र, ऐरोलीला भेट
 
Small grant program किनारी आणि सागरी जैवविविविधता विशेष 'कोस्टवाईज' उत्सव २०२०
Small grant program कांदळवन सहल
 
Small grant program मरीन मॅटर्स व्याख्यानमाला
Small grant program ग्लोबल कोकण महोत्सवातील प्रदर्शनी
 
Small grant programआधुनिक पद्धतीच्या संगणकावरून माहिती मिळविणारे विद्यार्थी

क्षमता बांधणी

'कांदळवन प्रतिष्ठान' राज्यातील भागदारकांसाठी खालील क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करते

  • 'राजीव गांधी जलकृषी केंद्रा'च्या सहकार्याने चिखली खेकडा शेती.
  • 'भारतीय कृषी संशोधन परिषद - राष्ट्रीय खारा जलजीव पालन अनुसंधान संस्थान’ च्या सहकार्याने जिताडा मासा शेती.
  • 'भारतीय कृषी संशोधन परिषद - नॅशनल ब्यूरो ऑफ फिश जेनेटिक रिसोर्सेस' आणि 'भारतीय कृषी संशोधन परिषद - केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था' यांच्या सहकार्याने सागरी आणि गोड्या पाण्यामधील शोभिवंत माशांचे पालन.
  • मत्स्यपालन उत्पादनांमध्ये आरोग्यदायी हाताळणी आणि उत्पादनांची प्रत वाढवण्यासाठी मदत.
  • प्रतिष्ठानाच्या विशेषांकांद्वारे शिंपले शेतीसाठी प्रशिक्षण आणि कार्यशाळा.
  • निसर्ग पर्यटनासाठी निसर्ग मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रम.
  • ‘महाराष्ट्र वन विभाग’ आणि ‘कांदळवन प्रतिष्ठान’च्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण.
  • किनाऱ्यावर वाहून येणाऱ्या सागरी सस्तन प्राण्यांना (डॉल्फिन, देवमासा, पाॅपोईस) हाताळण्यासाठी पशुवैद्यकांना प्रशिक्षण.
  • 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटरस्पोर्ट्स' कडून जीवरक्षक तंत्र आणि निसर्ग पर्यटनाशी संबंधित असलेल्या सागरी खेळांच्या उपक्रमांचे प्रशिक्षण.

२०१८-१९ मधील क्षमता बांधणी कार्यक्रमांची यादी

अनु.क्र. कार्यक्रम कालावधी समाविष्ट जिल्हे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था लाभार्थी संख्या
१. श्री पद्धतीने भातशेती मे २०१८ रत्नागिरी आणि रायगड कांदळवन प्रतिष्ठान ५५
२. खेकडा पालन प्रशिक्षण ऑगस्ट २०१८ रत्नागिरी समुद्री उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण २४
३. खेकडा पालन प्रशिक्षण ऑगस्ट २०१८ रत्नागिरी समुद्री उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण २४
४. खेकडा पालन प्रशिक्षण ऑगस्ट २०१८ रत्नागिरी समुद्री उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण २१
५. कालवे शेती ऑगस्ट २०१८ सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग मधील बचत गट १६
६. शोभिवंत मत्स्य पालन प्रशिक्षण ऑगस्ट २०१८ पालघर आणि ठाणे भारतीय कृषी संशोधन परिषद - नॅशनल ब्यूरो ऑफ फिश जेनेटिक रिसोर्सेस ४८
७. भारतीय वनस्पती सर्वेक्षण या संस्थेतील विद्यार्थ्यांकरिता 'स्थानिक सहभागातून कांदळवन अधिवान संवर्धन' या विषयावर प्रशिक्षुता ऑगस्ट २०१८ कांदळवन प्रतिष्ठान १०
८. खेकडा पालन प्रशिक्षण सप्टेंबर २०१८ सिंधुदुर्ग समुद्री उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण २३
९. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकरिता कार्यशाळा डिसेंबर २०१८ कांदळवन प्रतिष्ठान, मुंबई कांदळवन संधारण घटक आणि बाह्य प्राध्यापक १३
१० शोभिवंत मत्स्य पालन फेब्रुवारी 2019 रत्नागिरी आणि पालघर भारतीय कृषि अनुसंधान परिषद -
केन्द्रीय समुद्री मात्स्यिकी अनुसंधान संस्थान
21
११. निसर्गपर्यटन मार्गदर्शकी प्रशिक्षण आणि सिंधुदुर्गला क्षेत्रभेट फेब्रुवारी 2019 रत्नागिरी कांदळवन प्रतिष्ठान 14
१२ शोभिवंत मत्स्य पालन मार्च 2019 ठाणे भारतीय कृषी संशोधन परिषद - नॅशनल ब्यूरो ऑफ फिश जेनेटिक रिसोर्सेस 22
13 निसर्गपर्यटन मार्गदर्शकी प्रशिक्षण मार्च 2019 रायगड कांदळवन प्रतिष्ठान 22
14 खेकडा पालन प्रशिक्षण मार्च 2019 रायगड राजीव गांधी जलकृषी केंद्र 20
15 आचऱ्यात निसर्गपर्यटन मार्गदर्शकी प्रशिक्षण आणि वेंगुर्ला, सिंधुदुर्गला क्षेत्रभेट मार्च 2019 सिंधुदुर्ग कांदळवन प्रतिष्ठान आणि स्वामींनी बचत गट 19
एकूण 352

२०१९-२० मधील क्षमता बांधणी कार्यक्रमांची यादी

अनु.क्र. कार्यक्रम कालावधी समाविष्ट जिल्हे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था लाभार्थींची संख्या
1 निसर्गपर्यटनाची ओळख आणि त्याबाबत करावयाची कामे याकरिता प्रकल्प सहयोगीची रत्नागिरी येथे कार्यशाळा एप्रिल 2019 रत्नागिरी आणि रायगड कांदळवन प्रतिष्ठान 10
2 निसर्गपर्यटन मार्गदर्शक कार्यशाळा जून 2019 सिंधुदुर्ग कांदळवन प्रतिष्ठान 17
3 खाद्यपदार्थांच्या हाताळणीतील स्वच्छता आणि मत्स्य उत्पादनांकरिता मूल्यवाढ कार्यक्रम जुलै 2019 सिंधुदुर्ग भारतीय कृषी संशोधन परिषद - केंद्रीय मत्स्यकी प्रौद्योगिकी संस्थान 44
4 खाद्यपदार्थांच्या हाताळणीतील स्वच्छता आणि मत्स्य उत्पादनांकरिता मूल्यवाढ कार्यक्रम जुलै 2019 सिंधुदुर्ग भारतीय कृषी संशोधन परिषद - केंद्रीय मत्स्यकी प्रौद्योगिकी संस्थान 36
5 प्रकल्प सहयोगीं करिता जिताडा पालन प्रशिक्षण जुलै. 2019 सर्व जिल्ह्यातील प्रकल्प सहयोगी भारतीय कृषी संशोधन परिषद - राष्ट्रीय खारा जलजीव पालन अनुसंधान संस्थान 22
6 निसर्गपर्यटन मार्गदर्शक कार्यशाळा जुलै 2019 रत्नागिरी कांदळवन प्रतिष्ठान 15
7 प्रकल्प सहयोगीं करीत खेकडा पालन प्रशिक्षण ऑक्टोबर 2019 ठाणे, रायगड, रत्नागिरी & सिंधुदुर्ग राजीव गांधी जलकृषी केंद्र 15
8 शोभिवंत मत्स्य पालन प्रशिक्षण ऑक्टोबर 2019 रायगड भारतीय कृषी संशोधन परिषद - नॅशनल ब्यूरो ऑफ फिश जेनेटिक रिसोर्सेस 30
9 किनारी आणि सागरी वैवविविधता केंद्रातील कर्मचाऱ्यांकरिता कार्यशाळा डिसेंबर 2019 नवी मुंबई कांदळवन प्रतिष्ठान 16
10 निसर्गपर्यटन मार्गदर्शक कार्यशाळा डिसेंबर 2019 रायगड कांदळवन प्रतिष्ठान 15
11 जीवरक्षक प्रशिक्षण - निसर्गपर्यटन डिसेंबर 2019 रायगड आणि रत्नागिरी नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ वॉटर स्पोर्ट, गोवा 11
12 खाद्यपदार्थांच्या हाताळणीतील स्वच्छता आणि मत्स्य उत्पादनांकरिता मूल्यवाढ कार्यक्रम डिसेंबर 2019 रत्नागिरी मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी 60
13 खाद्यपदार्थांच्या हाताळणीतील स्वच्छता आणि मत्स्य उत्पादनांकरिता मूल्यवाढ कार्यक्रम जानेवारी 2020 सिंधुदुर्ग भारतीय कृषी संशोधन परिषद - केंद्रीय मत्स्यकी प्रौद्योगिकी संस्थान 57
14 खाद्यपदार्थांच्या हाताळणीतील स्वच्छता आणि मत्स्य उत्पादनांकरिता मूल्यवाढ कार्यक्रम जानेवारी 2020 सिंधुदुर्ग भारतीय कृषी संशोधन परिषद - केंद्रीय मत्स्यकी प्रौद्योगिकी संस्थान 50
15 शोभिवंत मत्स्य पालन प्रशिक्षण जानेवारी 2020 पालघर आणि रायगड भारतीय कृषी संशोधन परिषद - नॅशनल ब्यूरो ऑफ फिश जेनेटिक रिसोर्सेस 37
16 तारका निरीक्षण प्रशिक्षण जानेवारी 2020 रायगड आणि रत्नागिरी तारांगण एजुकेशनल ट्रस्ट 17
एकूण 452
 

 

प्रकल्प सहाय्यकांसाठी कांदळवन सहल
शोभिवंत मासे पालनाकरिता प्रशिक्षण
 
जिताडा पालन प्रकल्पाकरिता प्रशिक्षण
मत्स्यपालनातील मूल्यवर्धन प्रशिक्षण
 
किनाऱ्यावर वाहून येणाऱ्या सागरी प्राण्यांच्या हाताळणीची कार्यशाळा
डॉ. शितल पाचपांडे, सहाय्यक संचालक - प्रकल्प