कांदळवन कक्षांतर्गत विविध पुनर्स्थापना (Restoration) कामांसाठी प्रस्तावित Temporary Animal Rescue Center (तात्पुरते वन्यप्राणी बचाव केंद्र) चे सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुसूची दरपत्रकात (State Schedule of Rates - SSR) समाविष्ट नसलेल्या अनुसूचीबाह्य (non-Schedule) बाबींसाठी दरपत्रके मागविण्याबाबत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २६/१०/२०२६, दुपारी १२.०० वाजेपर्यंत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.