कांदळवन कक्ष
महाराष्ट्र शासन
कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी
जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान

कांदळवन आणि सागरी जैवविविधतेचे संवर्धन

कांदळवने फुफुसांसारखी काम करतात जी हवेतील कार्बन डायॉक्सिड शोषून घेतात आणि हवेत मुबलक
प्राणवायूचा पुरवठा सुनिश्चित करतात

mangrove

महाराष्ट्रातील कांदळवने  

खारफुटी हा वनस्पतींमधला एक विशेष गट आहे जो तटीय वातावरणामध्ये तग धरण्यासाठी अनुकूलित झाला आहे. हि खारफुटी जंगले (कांदळवने) मानव जातीला विविध फायदे देतात.

अधिक वाचा
mangrove

महाराष्ट्राची किनारी व सागरी जैवविविधता

महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. जेथे विविध प्रकारचे किनारी आणि समुद्री जीव सापडतात ज्यात एक पेशीय जीवांपासून ते जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी म्हणजेच निळा देवमाशापर्यंतच्या विविध प्रजातींचा समावेश आहे.

अधिक वाचा
mangrove

कांदळवन संवर्धन व उपजीविका निर्माण योजना

किनारी भागातील रहिवास्यांच्या अनेक पिढ्या कांदळवन परिसंस्थेवर अवलंबून आहेत. ही परिसंस्था उपजिवीके सोबतच त्यांचे संरक्षणही करते त्यामुळे कांदळवन संरक्षणात त्यांचा वाटा खूप मोलाच आहे.

अधिक वाचा

नवीन काय ?

अधिक वाचा

महत्वाचे दुवे

अधिक वाचा